ट्रकने दुचाकीस मागून दिलेल्या धडकेत एका शेतक:याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ...
50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापर व विक्री करणा:या 27 विक्रेत्यांवर अमळनेर नगरपालिकेच्या अधिका:यांनी मंगळवारी दुपारी कारवाई केली. ...
आनंद गार्डनवर न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत दारु विक्री सुरु असल्याने सोमवारी रात्री साडेआठवाजेच्या सुमारास भडगाव पोलिसांनी छापा टाकुन विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. ...
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. ...
25 रोजी काही मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना नूतनीकरण झाल्याने ट्रेझरी कार्यालयातून मुद्रांक मिळाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका:यांनी अमळनेर येथील दोन दूध संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेतले आहे. ...
‘बिईंग ह्युमन’ संस्थेकडून मदत : हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर सलमानने घेतली ओवीची भेट ...
पुस्तक वाचनाची गोडी वाढावी, लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रूजावी, वाचनातून ज्ञानसमृद्धी व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
भुसावळ तालुक्यातील 12 शाळांमध्ये विद्याथ्र्याना टॅब्लेटद्वारे संगणकाचे धडे दिले जात असल्याने विद्यार्थी खरे अर्थाने हायटेक होण्यास मदत झाली आह़े ...
आठव्या दिवशी : ‘काम बंद’ चा फियास्को, चर्चेतून घडून आली तडजोड ...