भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असता नाश्त्यासाठी काही घेऊन येतो असे प}ीला सांगून गेलेले पी.टी.जोसफ (वय 65, रा.गुडगाव, हरियाणा) हे रेल्वेत आरक्षित सीटवर परत आलेच नाहीत ...
भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात वरणगाव येथील एकाचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी बामणोद येथील दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ ...