भरती रद्द करण्याचे आदेश खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याना दिले आहेत. ...
पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. दरम्यान जप्त मद्य बनावट असल्याचा संशय आहे. ...
जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे ...
रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा:यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
सकाळपासून कार्यालयात येणा:यांची विचारपूस करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. ...
या प्रकाराने राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े ...
कार्यालय बंद असल्याने चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला ...
नशिराबाद हद्दीतील हॉटेल व ढाब्यावर धाड टाकत सुमारे 35 हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त ...
रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधी अदा करावे ...
जे मुख्याध्यापक शाळेत आले, त्यांना कक्षाबाहेर बसूनच काम करावे लागले. ...