पाचोरा येथील खासगी दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. चालता फिरता आलेल्या ...
महाराष्ट राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरवात होत आहे. जिल्ह्यातील १३१ परीक्षा केंद्रावर ६२ हजार ८७९ विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाज ...
महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायामार्फत जिल्ह्यातील नाट्यकर्मींसाठी ४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. ...
जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - ‘स्टाईलीश रेडीमेड’ कपड्यांमुळे पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाची वीणच उसवली असून शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिन ...