विवाह समारंभासाठी ठाणे येथून मारुळ, ता. यावल येथे येत असलेल्या वºहाडींच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन जण जागीच ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ ...
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे. ...
माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस ...
यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्ड चेअरमन आश्विन लोहानी यांची भेट घेतली. भुसावळ येथे ४७२ कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पेंडिंग आहे तिला परवान ...
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व काहींमध्ये आर्थिक परिस्थिती बघून फेरबदल करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. ...