यावल शहरातील देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने परिसरातील स्त्री-पुरुषांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास थेट नगराध्यक्षा सुरेखा कोळी व नगरसेविका ...
भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला. ...
एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली. ...
नांदेड येथील संगीततज्ज्ञ अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य प्रा.नारायणराव पटवारी यांचा उल्लेख एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व, असा करता येईल. प्रा.पटवारी यांचे गेल्या पंधरवड्यात जळगावात निधन झाले. त्यांच्या कन्या डॉ.संगीता म्हसकर यांनी वडिलांच्या कार्याविषयी ...