लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत - Marathi News | Citizens, various groups come forward to help flood-affected sangli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ...

Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन - Marathi News | Government is committed to prevent drought in future says girish mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन

पुनर्वसनासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन राज्याचे वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हावासियांना केले. ...

स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती - Marathi News | Patriots are being cleansed of monuments | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

स्वराज्य निर्माण सेनेचा उपक्रम ...

भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन - Marathi News | Girish Mahajan will be the most Muslim brother to vote for BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल ...

पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे - Marathi News | Check out the loyalty of those coming to the party - Eknathrao Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलते ...

जळगाव जिल्ह्यातील भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांचे प्रदेश संघटन मंत्र्यांनी टोचले कान - Marathi News | Jalgaon district chief minister of BJP Shakti Kendra heads earmarked by the union ministers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांचे प्रदेश संघटन मंत्र्यांनी टोचले कान

लोकसभा निवडणुकीतील यशाच्या नशेत गाफील राहू नका ...

उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागांवर भाजपचा विजय निश्चित - गिरीश महाजन यांचा दावा - Marathi News | Girish Mahajan claims BJP victory in 4 out of 5 seats in North Maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागांवर भाजपचा विजय निश्चित - गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ जागा जिंकणार ...

सैनिकांचे गाव फुल गाव - Marathi News | Soldier's Village Full village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सैनिकांचे गाव फुल गाव

स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. ...

भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात कुत्र्यांनी पाडला हरिणाचा फडशा - Marathi News | Dogs burst into debris at Sakegaon Shivar in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात कुत्र्यांनी पाडला हरिणाचा फडशा

साकेगाव येथे शेत शिवारात कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडल्याची घटना १४ रोजी दुपारी उघडकीस आली. ...