मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले. ...
विद्यार्थिनीने शिक्षकास प्रश्न विचारल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीस चापटा- बुक्क्यांंनी मारहाण केल्याची घटना शहरातील इंग्लिश मीडियम शाळेत घडली. ...