हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात गप्पा मारण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत ...