लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कजगाव येथील विद्यार्थी २५ वर्षांनंतर एकत्र - Marathi News | Students from Kajgaon together after 3 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगाव येथील विद्यार्थी २५ वर्षांनंतर एकत्र

ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी पार पडला. ...

जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड - Marathi News | Cement storage dam on Gogdi river near Sangavi village in Jamnar taluka for the third time escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड

सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे. ...

प्रचारादरम्यान आकर्षण ठरलेल्या प्रेमवेड्या आजूचा असाही सन्मान - Marathi News |  Also, the honor of being a lover of love during the campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रचारादरम्यान आकर्षण ठरलेल्या प्रेमवेड्या आजूचा असाही सन्मान

आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. ...

वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | Increase in patient population due to climate change | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ

चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. ...

पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत - Marathi News | Panchora taluka is in drought drought | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत

अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. ...

मेहरुण तलावात बुडून नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Ninth student drowned in Mehrun lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहरुण तलावात बुडून नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव : मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम उर्फ कुणाल कैलास चव्हाण (१४, रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी) या ... ...

गिरणा पुलाची तातडीने दुरूस्ती - Marathi News | Immediate repair of milling bridge | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा पुलाची तातडीने दुरूस्ती

महामार्गावरील खड्डेही बुजविणार : सेनेच्या इशाऱ्यानंतर ‘नही’ला आली जाग ...

एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम - Marathi News |  District 1 guilty of ACB crime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम

राज्यात तिसऱ्या स्थानी : सहा केसेसमध्ये आठ जणांना शिक्षा; दोन वर्षात अडकले ५७ सरकारी बाबू ...

खान्देशातून भाजपचे ५ तर सेनेचे ३ जण मंत्रीपदाचे दावेदार - Marathi News | From Khandesh, BJP's 5 and Sena's five are the ministerial candidates | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातून भाजपचे ५ तर सेनेचे ३ जण मंत्रीपदाचे दावेदार

जळगावातून गिरीश महाजन निश्चित: नंदुरबारमधून विजयकुमार गावित, धुळ्यातून जयकुमार रावल यांच्या समावेशाची शक्यता ...