येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर चळवळीची सध्याची स्थिती कशी आहे, याची जमेच्या आणि उणिवा चळवळीतील कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मांडल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे. ...
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली. ...
राज्यातील सत्ता परिवर्तनाने जळगाव, धुळे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कसोटी, निधी, कामे, गैरव्यवहार या मुद्यावरुन शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते करतील कोंडी ...