महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे. ...
शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे. ...
नाशिक येथे मुलगी--जावईकडे भेटण्यासाठी निघालेल्या येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भिवसन आहेराव (वय ७२) यांचो धरणगाव येथे बसमध्ये चढताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ...