राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल तसेच पाणी योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ...
सहस्त्रलिंग येथील मशीद चौकात कव्वालीच्या कार्यक्रमात पूर्ववैमनस्यातून एकाच समाजातील दोन गटांतील दोन जणांनी एकमेकांना मांडीवर दंड थोपटून पाहून घेण्याची धमकी दिल्याची खुन्नस काढण्यासाठी दोन्ही गटांनी बेदम मारहाण केली. ...
महाराष्टÑातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांना काम करुन दाखवावेच लागेल, भाजप जसा मावळत्या वर्षात टीकेचा धनी ठरला तीच टीका महाआघाडीला नव्या वर्षात सहन करावी लागली ...
जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे. ...