‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:44 PM2020-01-12T14:44:36+5:302020-01-12T14:44:51+5:30

: प्रताप महाविद्यालयाचे स्थानकोत्तर हिंदी विभागाचे तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.शशिकांत सोनवणे यांच्या ‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’ या हिंदी गझलसंग्रह बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात करण्यात आले.

Publication of 'Torch Humanity's Kindle Partner' | ‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’चे प्रकाशन

‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’चे प्रकाशन

Next

अमळनेर, जि.जळगाव : प्रताप महाविद्यालयाचे स्थानकोत्तर हिंदी विभागाचे तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.शशिकांत सोनवणे यांच्या ‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’ या हिंदी गझलसंग्रह बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात करण्यात आले.
पुस्तक लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम, कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सचिव डॉ.अरुण कोचर, प्राचार्या डॉ.ज्योती राणे, डॉ.संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा, हरी भिका वाणी, जितेंद्र जैन, कल्याण पाटील, डॉ.राखी जाधव, संजय बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.सोनवणे यांनी मनोगतातून सार गर्भित भाष्य केले. ते भारतीय साहित्य संस्कृतीचे अभ्यासक आहेत.
 

Web Title: Publication of 'Torch Humanity's Kindle Partner'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.