अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला २४ रोजीचा 'महाराष्ट्र बंद' भुसावळ शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या बै ...
वकिलांसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी केले. ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ...
डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ...