नागरिकांचे आरोग्य धोक्यात : हगणदारीमुक्तीचाही उडाला फज्जा, दखल घेण्याची मागणी ...
सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद केल्यानंतर दोन्हींच्या विक्रीमध्ये ते ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
बांधकाम व्यवसायाशी निगडीत मजुर वगार्ला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. ...
पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलीस बांधवांच्या एक दिवसाच्या पगारातून जमा झालेल्या पैशातून खाद्य वस्तूंचे वाटप पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
कोरोनाचा हाहाकार असताना शेतकरी मात्र शेती कामात व्यस्त आहे. ...
रविवारपासून गावातील सर्व गल्ल्यांमधे बाहेरील फेरीवाले विक्रेत्यांनी प्रवेश करू नये यासाठी विविध साधनांचा वापर करून गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. ...
पहूर, ता. जामनेर , जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात ... ...
गोळेगाव येथे पायी जात असलेल्या कुटुंबास नेरी येथील पोलिसांनी मदत केली. ...
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सिल्लोड येथून पाल, ता.रावेर येथे पायदळ निघालेले आदिवासी मजूर पहूर येथे सोमवारी सकाळी पोहोचले. पहूर ... ...
संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली. ...