माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे. ...
लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, ...
वाकटुकी व अंजनविहिरे येथे प्लँटचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी केले. ...
बेपर्वाई : नागरिकांची झाली गैरसोग्य ...
नदीत घेतली उडी ...
कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय आमचे कर्तव्य थांबणार नाही, असा दृढनिश्चयच कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स या रणरागिणींनी केला आहे. ...
एका अज्ञात गृहस्थाने बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे. ...
जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे. ...
कोरोनाकाळात ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून गेल्या अनेक वर्षात त्यांच्या मजूरीतही वाढ झालेली नाही. ...
कोरोना महामारीत २० दिवसातच एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकरे गावात घडली. ...