घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. ...
Jalgaon News: दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ ता. चाळीसगाव येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपिक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. ...