शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 9:42 PM

पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली असून, पदाधिकाºयांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोधअध्यक्षपदी अ‍ॅड. प्रवीण पाटील

पाचोरा, जि.जळगाव :  पाचोरा तालुका वकील संघाची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली असून, पदाधिकाºयांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षपदी अ‍ॅड.प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश सुतार, तर सचिवपदी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.पाचोरा तालुका वकील संघाच्या सन २०१९ साठी नूतन कार्यकारिणीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. लायब्ररी सचिवपदी अ‍ॅड. कैलास सोनवणे, कार्यकारिणी सदस्य म्हणून अ‍ॅड. आर.के. येवले, अ‍ॅड.बी.जी. महाजन, अ‍ॅड. त्रिशीला लोंढे, अ‍ॅड.कल्पना खेडकर, अ‍ॅड.नीता जगताप यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. एम. बी. मराठा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :advocateवकिलPachoraपाचोरा