वयोवृध्दाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:01 IST2021-03-06T21:01:41+5:302021-03-06T21:01:41+5:30

जळगाव - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यावरून वाद उफाळला. त्यातून एकाने वृध्दाला मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी ...

The old man's head shattered | वयोवृध्दाचे डोके फोडले

वयोवृध्दाचे डोके फोडले

जळगाव - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यावरून वाद उफाळला. त्यातून एकाने वृध्दाला मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनी येथे गुरूवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बालु गव्हाळे (६१) असे जखमी वृध्दाचे नाव आहे.

 

Web Title: The old man's head shattered