शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 9:55 PM

वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देत्रास असह्य झाल्याने विवाहितेने केली होती आत्महत्याविवाहितेला मुलबाड होत नसल्याने होत होता त्रासविवाहितेच्या भावाने दिली फिर्याद

पहूर,ता.जामनेर : वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.गेल्या महिन्यात २९ रोजी कविता ज्ञानेश्वर खडसे या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या विवाहितेला मुळबाळ होत नव्हते. तसेच माहेरून पैसे आणावे यासाठी पतीसह सासरचे वारंवार शारीरिक मानसिक त्रास देत होते. त्रास असह्य झाल्याने कविता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे.विवाहितेचा भाऊ किरण पंडित वाघ (रा.मेहरूण,जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पती ज्ञानेश्वर गिरधर खडसे (घुगे), संतोष गिरधर खडसे, जिजाबाई संतोष खडसे, आनंदाबाई लक्ष्मण खडसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याJamnerजामनेर