शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

आकाश निरीक्षणातून चिमुकल्यांनी घेतली ग्रह, ताऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 8:32 PM

जळगाव - वाघनगर येथील विवेकानंद प्राथमिक शाळामध्ये आकाश निरीक्षण कार्यशाळातंर्गत विद्यार्थ्यांना चंद्र व तारे पाहण्याचा आनंद लुटला़ त्याचबरोबर ८८ ...

जळगाव- वाघनगर येथील विवेकानंद प्राथमिक शाळामध्ये आकाश निरीक्षण कार्यशाळातंर्गत विद्यार्थ्यांना चंद्र व तारे पाहण्याचा आनंद लुटला़ त्याचबरोबर ८८ तारकासमूह २७ नक्षत्र त्यांचे आकार आणि पृथ्वी ज्या बारा राशीतून फिरतो त्या बारा राशींची माहितीही जाणून घेतली.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यानात ‘आकाश निरीक्षण’ कार्यशाळा घेण्यात आली़ अवकाशी माहिती जाणून घेण्यासह चंद्र व तारे पाहण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची पालकांसह गर्दी झालेली होती़ कार्यशाळेमध्ये मराठी विज्ञान परीषदेचे सदस्य मोहन कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ त्यावेळी त्यांनी अवकाश ही संकल्पना अतिशय सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना समजवून सांगितली़ पृथ्वीवरून अवकाशातील दिशांचे ज्ञान, धु्रव ताºयाची स्थिती, हिवाळा आणि उन्हाळा ऋतूमध्ये ाअसणाºया आकाशातील चांदण्यांची स्थिती, आकाश निरीक्षणाच्या पद्धतीची माहिती दिली़ त्यानंतर टेलीस्कोपचे विविध प्रकार, सूर्यमाला व आकाशगंगेचे स्वरूप, भारतीय खगोल वैज्ञानिकांची ओळख, नक्षत्र व तारे यांची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टेलीस्कोपद्वारे चंद्र व तारे पाहण्याचा अनुभव घेतला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल नेटके व दिव्या राठोड यांनी केले.यांचा होता सहभागआकाश निरीक्षण कार्यशाळेमध्ये पक्षी मित्र उमेश इंगळे यांच्यासह मुख्याधपक हेमराज पाटील, वैशाली पाटील, सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे, जयश्री वंडोळे यांच्यासह पालकांचाही सहभाग होता.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव