शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शहरातील रुग्णसंख्या तीन हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:01 PM

जळगाव : शहरातील सहा बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़ एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली असून शहरातील ...

जळगाव : शहरातील सहा बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़ एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली असून शहरातील मृतांची संख्या ११० वर पोहाचली आहे़ यासह ९२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्याही वाढून ३००२ झालेली आहे़ यात २११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ दरम्यान, शहरातील टिळक नगर भागात एकाच कुटुंबातील ७ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे़शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून रुग्ण झपाट्याने समोर येत आहेत़ शहरातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी एकाच दिवशी सहा बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आह़े जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू जळगाव शहरातील झालेले आहेत़या भागात आढळले रुग्णतिलक नगर ७, दौलतनगर २, शाहूनगर २, शिवाजीनगर २़, कासमवाडी, न्यू जोशी कॉलनी, आर्यन कॉलनी, वाघनगर, कांचननगर, रामेश्वर कॉलनी, तळेले कॉलनी, विठ्ठ्लपेठ, अयोध्यानगर, गणेशवाडी, लक्ष्मीनगर, खोटेनगर, महावीरनगर, पिंप्राळा, पोलीस आॅफिस क्वाटर्स, निवृत्तीनगर, प्रतापनगर, गुरूदत्तनगर, गायत्री नगर प्रत्येकी १.पिंप्राळ्यात लोकप्रतिनिधी बाधितंिपंप्राळा येथील लोकप्रतिनिधीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या आठवड्यात एक तरुण आजारी होता. त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचे काम या लोकप्रतिनिधीने केले. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव