शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे नव्हे, मीच इच्छुक - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:18 PM

पक्ष काय निर्णय घ्यायचा तो घेईल

जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे, असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच सांगितले.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून या वेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यावर खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक आहे.पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाहीभाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी असल्याने १४ रोजी जळगावात झालेल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत खडसे यांनी पक्षात येणाºयांची निष्ठा तपासा, असे आवाहन केले होते. त्या विषयी त्यांना विचारले असता खडसे म्हणाले की, या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पक्षात येणाºयांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पक्षात येणाºयांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव