शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बी.जे. मार्केट परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

जळगाव - शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने ...

जळगाव - शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकून २६ जुगारींवर कारवाई केली आहे. त्यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ नागोरी चहा दुकानाच्यावरील बाजूला सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना गुरुवारी दुपारी मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकासह जिल्हापेठ पोलिसांना कारवाई सूचना केल्या. पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांना २६ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याजवळून ५२ हजार रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ५४ हजार ३४० रुपयांचे ऐवज जप्त करण्यात आला आहे.

यांच्यावर झाली कारवाई

अब्दुल अजीज अब्दुल रज्जाक, दत्तू भिका सोनवणे, नबील अहमद अब्दुल रशीद, शेख नबी शेख गनी, शेख आसीफ शेख कदीर, दिलीप बुधा महाजन, खेमचंद मल्हार इंगळे, मोहम्मद सलीम मोहम्मद ईस्माईल, दिलीप माणिकचंद शर्मा, रियाज रज्जाक पटेल, सूरज विजय ओतारी, देवानंद नारायणदास पंजवाणी, हिरानंद लालवाणी, शब्बीर हुसेन शेख, ब्रिजलाल आनंदलाल वालेचा, नितीन परशुराम सूर्यवंशी, दिलीप बंडू कस्तुरे, राहुल गजानन आष्टेकर, मधुकर रामचंद्र भंगाळे, रतन धोंडू सावळे, यशवंत देवचंद कोळी, अशोक ओंकार चव्हाण, प्रेमनाथ भगवंत बोरसे, संजय पुंडलिक कोल्हे अशांवर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गणापुरे, विजय काळे, रवींद्र मोतिराया, अनिल करडईकर, महेश महाले तसेच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, अशोक सनकत, महेंद्र बागुल, अकबर तडवी, योगेश साबळे, अमितकुमार मराठे, छगन तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.