नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांची लोहारा येथे भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:23 IST2025-02-09T11:17:02+5:302025-02-09T11:23:17+5:30
Jashodaben Modi visits Lohara: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी आज रविवारी लोहारा ता. पाचोरा येथे भेट दिली

नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांची लोहारा येथे भेट
- शामकांत सराफ
पाचोरा (जि.जळगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी आज रविवारी लोहारा ता. पाचोरा येथे भेट दिली. लोहारा येथील व्यावसायिक प्रदीप चौधरी यांच्याकडील लग्न समारंभासाठी त्या लोहारा येथे आल्या आहेत. चौधरी परिवारातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.