शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

Lok Sabha Election 2019 : दोन पंचवार्षिकमध्ये ३९ पैकी ३५ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:30 PM

रावेर लोकसभा मतदारसंघातील चित्र

जळगाव : लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली रावेर लोकसभा मतदारसंघ झाला़ या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ३९ पैकी ३५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे़भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडले तर अन्य पक्षीय उमेदवारांना या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही़ २००९ पासून या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे़ त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मते मिळाली आहे़गेल्या निवडणुकीत २० पैकी १० उमेदवार अपक्ष होते़ तर २००९ साली १२ अपक्षांनी निवडणूक लढविली होत़ी. या सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले होते़दर पंचवार्षिकला निवडणूक लढविणाऱ्याचंी संख्या वाढत गेल्याचे दिसते, यंदा ती पुन्हा कमी होऊन १२ उमेदवार रिंगणात आहेत. यात अपक्षांची संख्या केवळ चारच आहे.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव