शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जळगाव शहरातील शिवाजी उद्यानात आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:35 PM

मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स्तरावर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे झाडांच्या झुडपात होता मृतदेह घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून पंचनामा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स्तरावर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शिवाजी उद्यान परिसरात म्हशी चारणा-या एका व्यक्तीला झुडपांमध्ये एक मृतदेह आढळून आला. ही माहिती उद्यानात वाºयासारखी पसरली. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, भरत लिंगायत यांच्यासह कर्मचाºयांचा ताफा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तासाभरानंतर पटली ओळखसोनु याचा मृतदेह अतिशय झुडपात होता.मृतदेह पालथा असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलीस आल्यानंतर मृतदेह सरळ करण्यात आला तेव्हा उद्यानातील काही तरुणांनी सोनुला ओळखले. सोनु हा मंगळवारी दुपारी अडीच वाजेपासून घरातून बाहेर गेला होता. मित्राच्याही लग्नात तो गेला होता. सायंकाळी तो घरी आलाच नाही.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा