शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जामनेर पोलिसांवर जुगाऱ्यांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 4:34 PM

पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक जखमी

जामनेर : शहरातील पुरा भागातील इंदिरा आवास जवळ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या सहकाºयांवर दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यात निरीक्षक प्रताप इंगळे व उपनिरीक्षक विकास पाटील जखमी झाले.मंगळवारी अक्षय तृतीया असल्याने शहरातील विविध भागात पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. इंदिरा आवासजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून निरीक्षक इंगळे, उपनिरीक्षक पाटील सहकाºयांसह तेथे पोहचले.पोलिसांना पाहताच पत्ते खेळणारे पळून गेले. त्यातील काही जणांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत इंगळे यांच्या डोक्यास व पाटील यांच्या हाताच्या बोटास जखम झाली.उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या फिर्यादीवरूगन अनोळखी ८ ते १० हल्लेखोरांविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३२, ३३३, १४१, १४३, १४७, १४८ व १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दिवसभर हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी