शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांनी आभासी पद्धतीच्या माध्यमातून अनुभवला ‘शून्य सावली क्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

कुतूहल : ठीक १२ वाजून २४ मिनीटांनी सावली झाली गायब जळगाव : वर्षातून एकदा येणारा शून्य सावलीचा क्षण जळगावकरांनी ...

कुतूहल : ठीक १२ वाजून २४ मिनीटांनी सावली झाली गायब

जळगाव : वर्षातून एकदा येणारा शून्य सावलीचा क्षण जळगावकरांनी मंगळवारी दुपारी अनुभवला. ठीक दुपारी १२.२४ मिनिटांनी ही सावली गायब झाली. जळगावकरांना ही अदभुत खगोलीय घटना पाहता येण्यासाठी खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

माणसाच्या आयुष्यात सतत सोबत राहणारी सावली, मंगळवारी दुपारी मात्र अचानक गायब झाली. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शडो डे’ असेही म्हणतात. नागरीकांना हा क्षण खगोलीय भाषेतून समजण्यासाठी जळगावातील खगोलप्रेमी ग्रुपने वेगवेगळ्या प्रकारचे तीन सौर घड्याळ ठेवले होते. तसेच वेळ कशी दाखवतात, तसेच हातातील घड्याळ आणि सौर घड्याळ यांच्या वेळेत फरक का असतो, याच फारकामुळे हातातील घडाळ्याप्रमाणे शून्य सावली क्षण १२ वाजून २४ मिनिटांनी आणि सौर घड्याळाप्रमाणे १२ वाजता का होते , हे प्रात्यक्षिकाव्दारे समजून सांगण्यात आले. अशा प्रकारे खगोलप्रेमींनी त्यामागील विज्ञान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समजावून सांगितले. यावेळी खगोल अभ्यासक किरण वंजारी, रेवती वंजारी, श्रेया चौरासिया, हितेंद्र आणि विवेक उपासनी उपस्थित होते. दरम्यान, या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो जळगावकरांनी या शून्य सावली क्षणाचा आनंद घेतला.