शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणाकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:31 IST

आज सोडत, एससी महिला अथवा खुले होणार

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर होणार आहे़ आतापर्यंतची परिस्थिती बघता जळगाव जिल्हापरिषदेचे आरक्षण अनुसूचित जाती महिला किंवा खुल्या प्रवर्गासाठी राखीव निघण्याचा अंदाज आहे़ गेल्या वेळचे आरक्षण महिला राखीव असल्याने यंदा महिला आरक्षण निघणार नाहीच असाही अंदाज काहींनी बांधला आहे़अंदाज पदाधिकाऱ्यांचागेल्या काही वर्षातील आरक्षण बघता यंदा एससी किंवा एससी महिला आरक्षण निघण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली.महिला राखीव यंदा होते त्यामुळे महिला राखीव निघणार नाही, लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमानुसार ते असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत होणाºया आरक्षण सोडतीकडे आता लक्ष लागून आहे.जि.प.त भाजपचीच स्थिर सत्तामते मतांतरे असतात, एखाद्या विषयात मत वेगळे असू शकते पण पक्ष म्हणून मत एकच असते़मीसुद्धा खोडपे सर वरती व मी खाली बसलो होतो़ त्यामुुळे सत्ता भाजपचीच राहिल़ राज्यात महाशिवाआघाडी झाली तरी स्थानिक राजकारण वेगळे असते़ पक्ष त्यांचे हित, कामे पाहून निर्णय घेतात जसे काँग्रेसने मागच्या वेळी पाठिंबा दिला़- त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचीच स्थिर सत्ता राहील़-अशोक कांडेलकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष जि.प. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव