शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

jalgaon: वर्सी महोत्सावाला आजपासून सुरवात, जळगावात देशभरातील भाविकांचे आगमन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 19:57 IST

jalgaon: येथे वर्सी महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात पहाटे देवरी साहेबांच्या पंचामृत स्नानाने सुरुवात झाली आहे तसेच सकाळी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २५ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ पूज्य सेवा मंडळ येथे करण्यात आला.

- भूषण श्रीखंडे जळगाव - येथे वर्सी महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात पहाटे देवरी साहेबांच्या पंचामृत स्नानाने सुरुवात झाली आहे तसेच सकाळी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २५ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ पूज्य सेवा मंडळ येथे करण्यात आला तर देशभरातून येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्थानकावर स्वागत करून त्यांना सेवामंडळापर्यंत आणण्यासाठी सेवादेखील संत कंवरराम नगरात ट्रस्ट, पंचायततर्फे करण्यात आली होती.

अमर शहीद संत कंवरराम साहब यांचा ६६ वा, संत बाबा हरदासराम (गोदडीवाले) यांचा ४६ वा तर बाबा गेलाराम यांचा १५ वा वर्सी महोत्सव पूज्य कंवर नगर सिंधी पंचायत, अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजन केले आहे. बुधवारी या महोत्सवाला धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजता प्रभातफेरी काढून देवरी साहेब पंचामृत स्नान करण्यात आले तर सकाळी नऊ वाजता २५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते धुळे येथून आलेले आर्य समाज मंडळातर्फे मंत्रोच्चारात यज्ञ करण्यात आला तसेच असून सेवा मंडल येथे भाविकांसाठी ट्रस्टतर्फे उभारलेल्या मंडपामध्ये सुविधा कार्यालयाचे उदघाटन ट्रस्ट, पंचायत व सेवेकरी यांच्या उपस्थिती करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता अखंड पाठ साहेबची सुरुवात करण्यात आली. यावेळी बाबांचे महिला मंडळांनी भजन व भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले तर संत अमर शहीद संत कंवरराम यांचा शहीद दिवस निमित्त समाजबांधवांकडून संत कंवरराम यांना श्रद्धांजली देण्यात आली.

नाटिका कार्यक्रमांतून बाबांचे जीवनाचे दर्शनरात्री आठ वाजता वर्सी महोत्सवात संत बाबा हरदासराम पटापटी टोलीतर्फे नाटिका सादर करण्यात आली. त्यात बाबांचे जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. या नाटिकेत गिरीष साधवानी, लता लालवानी, अंकिता हेमराजानी, मास्टर तनिष्क, रिया राजपाल डान्स ग्रुप, बरखा मंधान यांचा सहभाग होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव