शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: रस्त्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आंदोलन; अधिकारी, नगरसवेकांवर टक्केवारीचा आरोप

By सुनील पाटील | Updated: July 24, 2023 15:23 IST

Jalgaon News:  जळगाव  शहरातील रस्त, गटार तसेच मुलभूत सुविधांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने सोमवारी मेहरुण रस्त्यावरील वॉर्ड क्रमांक १८ मधील शेरा चौकात आंदोलन केले. यावेळी नगरसवेक १० टक्के कमिशन घेत असून अधिकारीही खिसे गरम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

- सुनील पाटील जळगाव - शहरातील रस्त, गटार तसेच मुलभूत सुविधांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने सोमवारी मेहरुण रस्त्यावरील वॉर्ड क्रमांक १८ मधील शेरा चौकात आंदोलन केले. यावेळी नगरसवेक १० टक्के कमिशन घेत असून अधिकारीही खिसे गरम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. रस्त्याची कामे मार्गी लागली नाहीत तर आयुक्तांच्या दालनाला कुलून ठोकू असा इशाराही यावेळी देण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीत खोटे आश्वासन देवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मूलभूत समस्या निकृष्ट दर्जाचे रस्ते तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटारी नाईत ते सांडपाणी हे रस्त्यावरून वाहत असते, त्यामुळे रोगराई पसरुन नागरिकांचा जीव धोक्यात येतो. शडरातील अनेक समस्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. महानगराध्यक्ष अशोक लाडवांजरी, युवकचे जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महानगराध्यक्ष साहिल पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकात निवडणुकीत जळगावचे सिंगापूर करु, असे आश्वासन दिले होते. आज जळगाव कसे आहे हे सांगायला गरज नाही. खोटी आश्वासने देऊन जळगावकरांची फसवणूक केली.

मनपा प्रशासनाविरुध्द घोषणाबाजीआंदोलन करताना महापालिका प्रशासन, नगरसवेक व मक्तेदार यांच्याविरुध्द घोषणाबाजी करण्यात आली. मनपा प्रशासन हाय हाय, रस्त्याचे रखडलेले काम झालेच पाहिजे, महापालिकेचा धिक्कार असो,१० टक्के कमिशन घेणाऱ्या नगरसेवकांचा धिक्कार असो, मनपा प्रशासन आणि खिसा गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय? अशा घोषणा दिल्या. जेथे रस्ते झाले ते एकाच पावसात वाहून गेले. शासनाकडून ठेकेदार पोसले जात आहेत. शेरा चौकात चार महिन्यापासून खडी टाकून ठेवली आहे. अधिकारी फक्त खुर्च्या गरम करताहेत. नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने ते फिरकून पाहत नाही. रस्त्याच्या कामात नगरसेवक मक्तेदाराकडून १० टक्के घेऊन खिसे गरम करताहेत. त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.  

टॅग्स :Jalgaonजळगाव