शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

जळगाव मनपाचे आरोग्य प्रमुखही बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:43 PM

शहरात ७५ नवे रुग्ण

जळगाव : महापालिका प्रशासनातच कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना योद्धे बाधित होत असल्याचे चित्र काही दिवसांपासून आहे़ त्यात महापालिकेतील आरोग्याची प्रमुख जबाबदारी असलेले वरिष्ठ अधिकाºयांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ त्यांचा  शुक्रवारी रात्रीच अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे़ शनिवारी ७५ नवे रुग्ण आढळून आले त्यात शंकरअप्पा नगरात संसर्ग वाढला असून या भागात दहा बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ शहरातील चार बाधितांसह जिल्हाभरात ९ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यासह शहरातील ९६ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ निगेटीव्ह मुलगी बाधितांमध्ये दाखलशहरातील एका कुटुंबातील निगेटीव्ह अहवाल आलेल्या मुलीलाही बाधित सांगून तिला बाधितांच्या कक्षात तब्बल सात तास दाखल करण्यात आले़ आई, भावासह राहिलेल्या या मुलीचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे समजल्यानंतर सायंकाळी सात वाजता तिला घरी सोडण्यात आले़ हा गंभीर प्रकार शासकीय अभियांत्रिकीमधील कोविड केअर सेंटरमध्ये घडला़ या कुटुंबाने खासगी लॅबमध्ये तपासणी केली.  त्यापैकी आई व मुलगा बाधित आढळले. मुलीचे अहवाल निगेटीव्ह होते़ तिचा अहवालही पॉझिटीव्ह सांगून तिघांनाही एका कक्षात दाखल करण्यात आले़ मात्र अहवाल निगेटीव्ह असल्याचे कळाल्यावर मुलीला घरी सोडण्यात आले़ 

टॅग्स :Jalgaonजळगाव