शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना हृदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:44 PM

मलकापूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांना सोमवारी पोलीस ठाण्यातच हृदयविकाराचा झटका आला.

ठळक मुद्देवरिष्ठांचा जाच असल्याचा पत्नीचा आरोपमलकापूरच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीजळगावातील रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : मलकापूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांना सोमवारी पोलीस ठाण्यातच हृदयविकाराचा झटका आला. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपअधीक्षक गिरीश बोबडे यांच्याकडून सतत छळ होत असल्यानेच त्या तणावात हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप ठाकूर यांच्या पत्नी ज्योती ठाकूर यांनी केला. सोमवारी छातीत कळा येऊन त्यांना चक्कर आले होते. मलकापूरात प्राथमिक उपचार केल्यानंतर ठाकूर यांना रात्री जळगावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पत्नी ज्योती यांनी दिली.ठाकूर यांना कोणताच त्रास दिला नाही. ते पोलीस स्टेशनला थांबतच नाहीत. घरुनच कामकाज पाहतात. त्याचा परिणाम कामावर होत होता. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.-गिरीश बोबडे, पोलीस उपअधीक्षक, मलकापूर

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाJalgaonजळगावPoliceपोलिस