शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

रुग्णाची तपासणी करण्यासाठी येणारे डॉक्टर बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 9:10 PM

कार उलटली : काच उघडून निघाले बाहेर

जळगाव : एका लहान मुलांच्या दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी येत असलेल्या डॉक्टरची कार अग्रवाल चौकानजीकच्या रस्त्यावरील नाल्याकाठीच उलटल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. नशिब बलत्तर म्हणून डॉक्टरांना जराही खरचटले नाहीत. नाल्यात पलटी होण्यापासून कारही बचावली आहे. दरवाजाची काच उघडून डॉक्टर बाहेर निघाले.जिल्हा रुग्णालयाचे माजी निवासी वैद्यकिय अधिकारी असलेले डॉ. विनोद बाविस्कर हे बुधवारी दुपारी अग्रवाल चौक परिसरात एका दवाखान्यात दाखल असलेल्या लहान मुलाच्या तपासणीसाठी जात होते, तेव्हा कच्च्या रस्त्यावरील नाल्याचा ढाबा घसरल्याने कार (क्र.एम.एच.१९ बी.जे.०४०५) तेथे उलटी झाली. सुुदैवाने कार नाल्यात गेली नाही. नाल्याच्या कडेलाच कार अडकल्याने डॉ.बाविस्कर हे दरवाजाचा काच उघडून बाहेर आले. नंतर लोकांनी कार सरळ केली. यात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव