शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

जामनेरला व्यापारी संकुलाच्या बांधकामाविरोधात मातंग समाज बांधवांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:52 PM

मातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून होत असलेल्या व्यापारी संकुल बांधकामाच्या विरोधात सोमवारी पालिका कार्यालयासमोर समाज बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले.

ठळक मुद्देमातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून व्यापारी संकुल बांधकामसमाज मंदिराचे बांधकाम करावे अशी समाजबांधवाची मागणीसफाई कर्मचाºयांना अरेरावी केल्याचा आरोप करीत निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर, दि.२२ : मातंग समाजाच्या जागेवर नगरपालिकेकडून होत असलेल्या व्यापारी संकुल बांधकामाच्या विरोधात सोमवारी पालिका कार्यालयासमोर समाज बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले.भुसावळ रस्त्यावरील मटन मार्केटला लागून असलेली जागा समाजाची वडीलोपार्जीत जागा आहे. या ठिकाणी समाज मंदीराचे बांधकाम करावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून समाजाकडून केली जात आहे. याच मागणीसाठी शनिवारी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन झाले. पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी सफाई कर्मचाºयास अरेरावी केल्याचा आरोप करुन त्यांचे विरोधात निदर्शने करण्यात आली.सुनील बावस्कर व जीवन बिºहाडे यांनी सोमवारी या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी समाज बांधवांसह काँग्रेसचे शंकर राजपुत, राष्ट्रवादीचे पप्पु पाटील, प्रल्हाद बोरसे, नरेंद्र जंजाळ, शिवसेनेचे भरत पवार, संभाजी ब्रिगेडचे मनोज महाले, प्रदीप गायके सहभागी झाले होते.

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव