शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या घराला भीषण आग, चार बकऱ्या अन् दोन बोकड ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:29 IST

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे.

ठळक मुद्देपारोळे येथील शेतकरी सुपडू सूर्यवंशी यांच्या घराला भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घराला अचानक आग लागून  गोठ्यातील चार बकऱ्या व दोन बोकड ठार झाले आहेत. तर, संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना विचखेडा ता. पारोळा येथे सोमवारी सकाळी ५ वाजता घडली. सुपडू एकनाथ सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या मालकीचे हे घर होते. 

कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र विदारक परिस्थिती असून शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यातच, पारोळे येथील शेतकरी सुपडू सूर्यवंशी यांच्या घराला भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत शेतकरी सूर्यवंशी यांच्या संपूर्ण घराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने कुठलिही जीवितहानी झाली नाही. 

टॅग्स :JalgaonजळगावfireआगFire Brigadeअग्निशमन दलFarmerशेतकरी