शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:19 PM

भुसावळ विभागातील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाºया ३७ तिकीट परीक्षकांचा डीआरएम कार्यालयातील सभागृहात सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देडीआरएम आर.के.यादव यांच्याहस्ते झाला सत्कारयापुढेही असेच प्रशंसनीय कार्य करण्याचा दिला सत्कारातून संदेश

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागातील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाºया ३७ तिकीट परीक्षकांचा डीआरएम कार्यालयातील सभागृहात सत्कार करण्यात आला. डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम मनोज सिन्हा, सीनियर डीसीएम सुनील मिश्रा यांच्याहस्ते हा कार्यक्रम सोमवारी झाला.नोव्हेंबर महिन्यात भुसावळ विभागातील ३७ पैकी २७ भुसावळ, ५- मनमाड, ४- खंडवाच्या तिकीट परीक्षकांनी ४.५७ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले. भुसावळचे तिकीट परीक्षक मंगेश पाठक, रंजीत शर्मा, निसार खान, अनिल खर्चे, शेख जावेद, अरुण कुमार मिश्रा, ए.के.गुप्ता, मो.अब्दुल्ला, रमाशंकर, पी.एम.पाटील, एस.पी.मालपुरे, ए.एम.खान, मुन्ना कुमार श्रीवास्तव, मोहम्मद रफीक लाडजी, आर.के.केसरी, एस.एम.पुराणिक, शेख अल्ताफ, एम.पी. नजाकर, वी.बी शिंदे, पी.एच.पाटील, राजपाल सिंह, एस.एन.खान , अमित शर्मा, पीयूष कुमार, एस.के.दुबे, महबूब जंगलू, आर.के.गुप्ता, विनय ओझा, बी.पी.सिंह या भुसावळातील तिकीट परीक्षकांना उद्दिष्ट पूर्ण केल्याने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ