क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:38 IST2021-01-05T18:38:34+5:302021-01-05T18:38:44+5:30

जळगाव - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्त सरस्वती विद्या मंदिर शाळेतील दहा महिला शिक्षिकांचा मंगळवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ...

Honoring of female teachers on the occasion of Krantijyoti Savitribai Phule Jayanti | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान

जळगाव - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्त सरस्वती विद्या मंदिर शाळेतील दहा महिला शिक्षिकांचा मंगळवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे व मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, निवेदिता ताटे, विजया नेरकर, कल्पना वसाने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुवर्णलता अडकमोल यांनी केले.

 

Web Title: Honoring of female teachers on the occasion of Krantijyoti Savitribai Phule Jayanti