डॉ.आशिष अजमेरा व्हिजीनेरी प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 21:06 IST2021-03-02T21:06:55+5:302021-03-02T21:06:55+5:30
जळगाव : इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशन फ्यॉटरनीटी (आययूईएफ) या संस्थेच्यावतीने नुकतेच वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी सीबीएसई स्कूलचे मुख्याध्यापक डॉ़ आशिष चंद्रकांत ...

डॉ.आशिष अजमेरा व्हिजीनेरी प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित
जळगाव : इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशन फ्यॉटरनीटी (आययूईएफ) या संस्थेच्यावतीने नुकतेच वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी सीबीएसई स्कूलचे मुख्याध्यापक डॉ़ आशिष चंद्रकांत अजमेरा यांचा व्हिजीनेरी प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात सीबीएसई सक्रेटरी अनुराग त्रिपाटी, एनसीईआरटी सके्रटरी हर्ष कुमार, समन्वयक अनिता शर्मा, डॉ. जयंत चौधरी, तुलिका राणी आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम लखनऊ येथे पार पडला असून यात देश-विदेशातील मुख्याध्यापकांचा सहभाग होता.