शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:24 AM

अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे १० रोजी होळी करण्यात आली.

ठळक मुद्देआदेश रद्द न झाल्यास राज्यभर आंदोलन -राज्य उपाध्यक्षांचा इशारा४ डिसेंबर रोजीचा ३३ अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची राज्य महासंघाने केली होळी

पारोळा : अभ्यासगट नेमण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे १० रोजी होळी करण्यात आली.राज्यातील खाजगी प्राथमिक शाळा व कर्मचारी यांच्याबाबत वेगवेगळे जाचक अभ्यास गट नेमण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी ४ डिसेंबर रोजी निर्गमित केला. त्याला महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुणे येथील राज्य कार्यकारिणी सभेत जाहीर विरोध करून सदर आदेशाची उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होळी करून शिक्षण आयुक्तांनी हा आदेश रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष हेमंत भीमराव पाटील यांनी दिला. यावेळी मुख्य सचिव कां. रं.तुंगार, ज्येष्ठ नेते पा. बा.पाटील, जलीम देशपांडे, तांबोळी, शरद थिटे आदी उपस्थित होते.यावेळी शिक्षण क्षेत्र संपविण्याचा घाट हा सुरू आहे. विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचे पगार हे चुकीचे धोरण यात आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाळा संपतील. तसेच विद्यार्थी संख्येसाठी शिक्षणात चढाओढ निर्माण होईल. यातून शिक्षण क्षेत्राला ग्रहण लागेल. हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यभरातून महासंघाच्या माध्यमातून जिल्हा निहाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा राज्य उपाध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणParolaपारोळा