शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जळगावात ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:53 PM

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.६ : दिवसभराच्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व ढगांचा गडगडाट अन् विजांच्या चमचमाटासह जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. सुमारे अर्धातास पाऊस झाला.पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. दोन तासानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे दुपारी बारापर्यंत सूर्यदर्शन देखील ...

ठळक मुद्देपाऊस सुरु होताच वीज गुलजळगावात शहरात दोन तास अंधारसुमारे अर्धा तास झाला पाऊस

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.६ : दिवसभराच्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व ढगांचा गडगडाट अन् विजांच्या चमचमाटासह जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. सुमारे अर्धातास पाऊस झाला.पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. दोन तासानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे दुपारी बारापर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नाही. ढगाळ वातावरण असतानादेखील, वाऱ्याचा वेग मंद असल्यामुळे सकाळपासून तीव्र उकाडा जाणवत होता. दुपारनंतर मात्र सूर्यदर्शंन झाल्याने, उकाडा अधिकच वाढला. सहानंतर मात्र जोराने वारे वाहत होते. साडेसात वाजता पावसाला सुरुवात झाली. दापोरा, शिरसोली येथेही पाऊस झाला.नागरिकांचे हाल... सायंकाळी साडेसातला पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेच शहरातील सर्व भागातला वीज पुरवठा खंडीत झाला. पाऊस थांबतल्यानंतरही वीज पुरवठा लगेच सुरु न होता, अर्ध्यातासाने सुरु झाला. तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरलेला होता.

ढगांचा गडगडाट आणि वारा मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे वीज पुरवठा उशीरा सुरु करण्यात आला.तसेच आपत्कालीन परिस्थिती संदर्भात कंट्रोल रुमचा फोन कुणी उचलत नसेल, तर याची चौकशी करण्यात येईल. -संजय तडवी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव