शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

गोवा एक्सप्रेस जात असतानाच रेल्वेचा रुळ तुटला, सुदैवाने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:35 IST

चाळीसगावजवळील घटना

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून निघून पुण्याकडे जात असलेली गोवा एक्सप्रेस रुळावरून जात असतानाच तोच रुळ तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी घटली. सुदैवाने वेळीच हा प्रकार एका कर्मचाऱ्याच्या व मालगाडीच्या चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.हजरत निजामुद्दीनकडून वास्को (गोवा)कडे जाणारी १२७८० ही गोवा एक्सप्रेस गुरुवारी सकाळी चाळीसगाव स्थानकावरून निघाल्यानंतर पुढे एका ठिकाणी रेल्वे रुळ बदलत असतानाच एक रुळ तुटला असल्याचे एका कर्मचाºयाच्या व मालगाडीच्या चालकाच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी सतर्कता दाखवित या विषयी कळविले व रेल्वेगाडी जागीच रोखण्यात आली. मात्र तोपर्यंत रेल्वेचे चार साधारण व चार आरक्षित डबे या तुटलेल्या रुळाच्या भागावरून पुढे गेलेले होते. सुदैवाने कोणताही अनर्थ झाला नाही. घटनेनंतर रुळाची दुरुस्ती करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव