शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

धरणगावला गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:25 PM

पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला फाटा

धरणगाव : ड्रोन, रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून आजच्या पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला फाटा देत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी सज्ज होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक रावसाहेब पाटील यांनी केले.येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडीयम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.अरुण शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.कांचन महाजन, डॉ.संदीप सराफ उपस्थित होते. प्राचार्या वैशाली पवार, शाखा व्यवस्थापक जगन गावीत यांनी स्वागत केले. भारती तिवारी व विद्यार्थिनींच्या चमूने स्वागत गीत सादर केले. स्वाती भावे यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता..’ हे गीत सादर केले.प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय लक्ष्मण पाटील यांनी केला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांच्याहस्ते नर्सरी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विशेष प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शालेय स्पर्धा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नाजनीन शेख, प्रियंका मोराणकर, चैताली रावतोळे, नाजुका भदाणे यांनी केले.यशस्वीतेसाठी प्राचार्या वैशाली पवार, शाखा व्यवस्थापक जगन गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संतोष सूर्यवंशी, रिबेका फिलिप, भारती तिवारी, चैताली रावतोळे, रमिला गावीत, स्वाती भावे, पूनम बाचपाई, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, सपना पाटील, प्रियंका मोराणकर, अनुराधा भावे, लक्ष्मण पाटील, अमोल श्रीमावळे(सोनार), विकास भोई, समाधान पाटील, अमोल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.फोटो--मान्यवरांसोबत गुणवंत विद्यार्थी

टॅग्स :Jalgaonजळगाव