शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

जगात शांतता नांदू दे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:29 IST

ईद-ए-मिलाद : मिरवणुकीने वेधले लक्ष ; हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग

जळगाव- ‘सरकार की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा’चा घोषणा देत मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांकडून रविवारी ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणूक हजारोंच्या संख्यने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला होता़सुन्नी जामा मस्जिद व जुलुसे ईद ए मिलादुन्नबी कमिटी, तमाम आशिकाने रसुल, गुलामाने मुस्तफा यांच्यातर्फे रविवारी सकाळी ९़३० वाजता भिलपुरा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर या अल्लाह जगात शांतता व एकात्मता नांदू दे, भारत महासत्ता होऊ दे अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आली.बºहानपूर येथील मौलाना अबु बकर मिय्या यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. जेरे निगराणी जुलुस समितीचे अध्यक्ष अयाज अली नियाज अली यांनी केली. भिलपुरापासून मिरवणुकीला सुरुवात होऊन घाणेकर चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार, नेरी नाकामार्गे मुस्लिम कब्रस्थानात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी सुभाष चौकात परंपरेनुसार अजान देण्यात आली. त्यानंतर सरकार की आमद मरहबा, नबी की आमद मरहबा या मुस्तफा, जश्ने ईद ए मिलाद उन-नबी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा मुस्लिम बांधवांकडून देण्यात आल्या़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव