शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:26 IST

Rajiv Deshmukh passes away: २००९ ते २०१४ या काळात राजीव देशमुख हे राष्ट्रवादीचे चाळीसगावचे आमदार होते

Rajiv Deshmukh passes away | प्रशांत भदाणे, जळगाव: जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजीव देशमुख यांचे आज (२१ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. राजीव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सक्रिय होते. २००९ ते २०१४ या काळात ते राष्ट्रवादीचे चाळीसगावचे आमदार होते. त्यांनी भाजपचे साहेबराव घोडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यावेळी भाजपचे उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. मात्र यावेळी भाजपचे मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला.

राजीव देशमुख यांचे वडील अनिल देशमुख हे चाळीसगाव नगरपरिषदेचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिले होते. तर त्यांचे काका प्रदीप देशमुख हे जळगाव जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. स्वतः राजीव देशमुख देखील जिल्हा बँकेचे माजी संचालक होते. चाळीसगाव विधानसभा तसेच शहराच्या राजकारणात देशमुख परिवाराचा मोठा वाटा राहिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Former Chalisgaon MLA Rajiv Deshmukh Dies of Heart Attack

Web Summary : Rajiv Deshmukh, former Chalisgaon MLA from NCP, passed away due to a heart attack. He served as MLA from 2009-2014, defeating BJP's Sahebrav Ghode. Despite multiple candidacies, he faced defeats in subsequent elections. His family has a long history in local politics.
टॅग्स :MLAआमदारDeathमृत्यूNCPराष्ट्रवादी काँग्रेस