शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

२ लाख परत मिळत नसल्याने जळगावात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:29 PM

जिल्हा रुग्णालयात उपचार

ठळक मुद्देफुले मार्केट परिसरातच विषारी पदार्थ सेवनशहर पोलीस ठाण्याच्यावतीने महिलेचा जबाब

जळगाव : दुकान मिळण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये व दुकानही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या हर्षला माधव जाधव (३२, रा. शनिपेठ) या बांगड्या विक्री करणाऱ्या महिलेले विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हर्षला जाधव या फुले मार्केट परिसरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्याम नावाच्या व्यक्तीला दुकान मिळावे म्हणून दोन लाख रुपये दिले असल्याचे व या व्यक्तीचे पूर्ण नावदेखील माहित नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. दोन लाख रुपये दिले तरी दुकान मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मात्र तगादा लावूनही पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या महिलेने शनिवारी दुपारी फुले मार्केट परिसरातच विषारी पदार्थ सेवन केला. त्या वेळी तेथे गोंधळ उडाला. त्यानंतर महिलेच्या आईने व परिसरातील नागरिकांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे महिलेवर उपचार करण्यात आले. शहर पोलीस ठाण्याच्यावतीने महिलेचा जबाब घेण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव