पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे परळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:15 IST2021-03-06T21:15:06+5:302021-03-06T21:15:06+5:30

जळगाव - पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप करण्यात आली. यावेळी पन्नास ...

Distribution of Paral by Pancharatna Pratishthan | पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे परळ वाटप

पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे परळ वाटप


जळगाव - पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप करण्यात आली.
यावेळी पन्नास भांडी प्रतिष्ठानच्यावतीने घरोघरी जाऊन देण्यात आली. भांडी वाटप करीत असताना नागरिकांना पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवावे असे आवाहन करण्यात येत होते. पुढील काही दिवसात हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली पाटील, नीता भंडारी, सोनल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Distribution of Paral by Pancharatna Pratishthan