शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तोलकाटय़ात तफावत

By admin | Updated: May 30, 2017 00:53 IST

नेरी दिगर : जामनेर बाजार समितीच्या उपबाजारात शेतकरी संतप्त

नेरी, ता.जामनेर : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेरी दिगर उपबाजारातील धान्य मोजमापच्या तोलकाटय़ात तफावत आढळल्याने  शेतक:यांनी संताप व्यक्त केला आहे. काटय़ात धान्याचे वजन कमी दाखवून बाजार समितीचे कर्मचारी व व्यापारी शेतक:यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.शेतक:यांच्या घरात पडून असलेला माल व्यापारी कवडीमोल भावात घेऊन आर्थिक कोंडी         करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कवडीमोल भावात घेतलेल्या मालाच्या वजनात मापात पाप करून शेतक:यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप होत आहे. येथील जुने हिंगणे रस्त्याने असलेल्या कापूस उत्पादक संस्थेच्या आवारात उपबाजाराचा तोलकाटा आहे.  या तोलकाटय़ावर दोन दिवसांपूर्वी माळपिंप्री येथील शेतकरी रमेश नामदेव पाटील यांनी आपल्या शेतातील मका विक्रीसाठी आणला असता तोलकाटय़ावर दाखविलेले वजन व प्रत्यक्ष असलेल्या वजनामध्ये तब्बल सहा क्विंटलचा फरक आढळला. यावरून रमेश पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला असता काटय़ावरील कर्मचा:याने शेतक:याचा संताप पाहून वजनाच्या पावतीवर खाडाखोड करून हाताने नवीन वजन लिहून दिले व आपला पराक्रम सावरण्याचा प्रय} केला, असा आरोप आहे. घडलेला या प्रकाराची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात व्यापारी व मापारी संगनमताने शेतक:यांची लूट करत असून, बाजार समिती प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतक:यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बाजार समिती व व्यापारी शेतक:यांची फसवणूक करीत असून या शेतक:यांनी जागरूक राहण्याची गरज आहे. 5 ते 10 किलोचा फरक आपण समजू शकतो. मात्र तब्बल सहा क्विंटल वजनाचा फरक म्हणजे यात संबंधितांची मिलीभगत उघडपणे दिसून येत आहे. याबाबत आपण तक्रार केली असून, बाजार समिती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.-रमेश पाटील, अन्यायग्रस्त शेतकरी, माळपिंप्रीतोलकाटय़ाच्या तांत्रिक कारणाने हा प्रकार घडलेला असून, यात कुणाचाही दोष नाही. संबंधित काटय़ाची दुरुस्ती केली असून, यापुढे असले प्रकार घडणार नाही.   -तुकाराम निकम, सभापती, बाजार समिती, जामनेर